• आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉग इन करा.
  • आता स्क्रीनवर दिलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका, तो तुम्हाला PMJAY लॉगिन स्क्रीनवर घेऊन जाईल.
  • आता तुम्ही ज्या राज्यातून या योजनेसाठी अर्ज करत आहात ते राज्य निवडा
  • त्यानंतर मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर निवडा.
  • ‘कौटुंबिक सदस्य’ टॅबवर क्लिक करून लाभार्थ्यांची माहिती तपासता येईल.