एकूण जागा : 214 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 हाय परफॉरमंस कोच 09

2 सिनियर कोच 45

3 कोच 43

4 असिस्टंट कोच 117

शैक्षणिक पात्रता: (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा ही विविध पदांसाठी असणार आहे त्यासाठी मूळ जाहिरात नक्की बघा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2024 असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा