पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर 01

2 सायंटिस्ट-B 01

3 असिस्टंट झूलॉजिस्ट 07

4 स्पेशलिस्ट ग्रेड-III 112

एकूण जागा 121

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: M.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी + 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री) किंवा B.E/B.Tech (केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ रबर टेक्नोलॉजी/ प्लास्टिक इंजिनिअरिंग/ पॉलिमर & रबर टेक्नोलॉजी) (ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) M.Sc. (झूलॉजी) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा ही विविध पदानुसार असणार आहे त्यामुळे मूळ जाहिरात नक्की बघा

इथे क्लिक करून बघा मूळ जाहिरात

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2024 असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा