पदाचे नाव: कनिष्ठ वकील

शैक्षणिक पात्रता: (i) L.L.B (ii) 03/05 वर्षे अनुभव असणे आवश्यक

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: विधी अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका

कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

 अधीकृत माहितीसाठी क्लिक करा