तुम्ही रेल्वेच्या वेबसाइटवर या भरती प्रक्रियेची सर्व माहिती सहज मिळवू शकता. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही कोठूनही सहज अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑनलाइनच करणे आवश्यक आहे.