एकूण जागा: 304 जागा

पदाचे नाव: पोलीस पाटील

1 गंगाखेड 90

2 परभणी 55

3 सेलू 105

4 पाथरी 54

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक, कायमचे रहिवासी असणे आवश्यक

वयोमर्यादा:- 25 ते 45 वर्षे दरम्यान

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: परभणी जिल्हा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024 आहेत.

लेखी परीक्षा: 28 जानेवारी 2024 असणार आहे.

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈