मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान मित्रांनो आता हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने दिल्या जाणारे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे केवळ जागे अभावी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना हा अनुदान एक लाख रुपयांचा दिल्या जाणारे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसाह्य दिले जात होते ते आता वाढ करून एक लाख रुपयांचा दिल्या जाणाऱ्या हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे.