किमती किती कमी होऊ शकतात?

ब्रोकरेज कंपनी सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये खाद्यतेलाच्या किमती सुमारे 10 टक्क्यांनी घसरल्या होत्या आणि जानेवारीत पुन्हा 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.’ विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर सरकारने कठोरपणे प्रयत्न केले तर ते केवळ 3-4% किंमती कमी करू शकतील.