PNB कर्जदारांना क्रेडिट स्कोअरवर अवलंबून 13.75 ते 17.25 टक्के दराने कर्ज देते. सरकारी कर्मचार्‍यांना 12.75 टक्के ते 15.25 टक्के व्याजदर दिला जातो.

कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान १०.९९ टक्के व्याज आकारते. तथापि, कर्जाच्या फीमध्ये प्रक्रिया शुल्क आणि कर जोडल्यानंतर ते सुमारे 3 टक्क्यांपर्यंत वाढते.