शैक्षणिक पात्रता:-एएससी सेंटर बंगलोरद्वारे आयोजित नागरी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा किंवा रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमधील अनुभव असावा. 

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष दरम्यान

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) – 2 ATC, Agram Post, बंगळुरु – 07.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 2 फेब्रुवारी 2024 असणार आहे