1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारचा म्हणजेच मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प जो आहे जाहीर केला जाणार आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेमध्ये रक्कम जी आहे वाढ केली जाऊ शकते काही कृषी तज्ञाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे पूर्वी जो 2019 मध्ये अर्थसंकल्प पीएम किसान योजनेसाठी सादर करण्यात आला होता यामध्ये जो बजेट होता आता 2024 मध्ये हा बजेट पीएम किसान योजनेसाठी वाढ केला जाणार आहे आणि लाभार्थ्यांना किसान योजनेचा हप्ता जो आहे सहा हजार रुपये आठ हजार रुपये होऊ शकतो दहा हजार रुपये होऊ शकतो किंवा बारा हजार रुपये होऊ शकतो या संदर्भात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे एक फेब्रुवारी 2024 रोजी तेव्हा सर्व आपण समजून घेणार आहोत मित्रांनो.