पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. संबंधित कम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे.

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: अकोला

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा