एकूण जागा 38 जागा

पदाचे नाव: मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक उमेदवार हा आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक.

वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे दरम्यान

वय गणकयंत्र: वय मोजा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा