एकूण जागा: 41 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC’ 35
2 मेडिकल ऑफिसर 01
3 नर्स ‘B’ 02
4 लाइब्रेरी असिस्टंट 03

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)

पद क्र.2: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) GNM
पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी पदवी (ii) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.

वयोमर्यादा:- 18 ते 35 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024 असणार.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा