पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता:
या भरती साठी वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा