आयकर विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया बंपरच म्हणावी लागेल. कारण या भरती प्रक्रियेतून तब्बल 10 ते 12 हजार पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.