नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत, कर्जाचा व्याज दर वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षांपर्यंत आहे. इतर अर्जदारांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.

सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल. नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात अर्ज करावें लागेल.