या भरतीच्या माध्यमातून मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत SSE, JE, Sr. Tech., Tech-I, Tech-II, Tech-III, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या असे 622 रिक्त जागा भरल्या जाणार आहे

एकून जगा – 622
अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाईन पध्दतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता:मंडल रेल प्रबंधक कार्यालय, कार्मिक शाखा, सोलापूर , महाराष्ट्र
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर असणार आहे

https://cr.indianrailways.gov.in/ भरती बद्दल अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या