एकूण जागा 4187

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001

शैक्षणिक पात्रता: पदवीधर असणे आवश्यक

👉भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा👈

वयोमर्यादा: 20 ते 25 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024 असणार.

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈