तुम्ही घरी बसूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता, यासाठी तुम्हाला फक्त एक ॲप इन्स्टॉल करावे लागेल किंवा नंबरवर मेसेज करावा लागेल. आपण इंडियन ऑइल ॲपद्वारे नवीन इंधन दर जाणून घेऊ शकता. तर, तुम्ही तेल कंपन्यांना मेसेज करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही जाणून घेऊ शकता. मेसेजद्वारे नवीनतम किंमत जाणून घेण्यासाठी इंडियन ऑइलला ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज करा. यानंतर तुम्हाला इंधनाचे नवे दर मिळतील. तुम्हाला मेसेजवर जाऊन तुमच्या शहराचा आरएसपी आणि पिन कोड लिहून पाठवावा लागेल.