एकूण जागा 550

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 फिटर 200
2 वेल्डर (G&E) 230
3 मशीनिस्ट 05
4 पेंटर (G) 20
5 कारपेंटर 05
6 इलेक्ट्रिशियन 75
7 AC & Ref. मॅकेनिक 15

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक व संबंधित आयटीआय शिक्षण ITI (ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic) या दिलेल्यापैकी एक असणे आवश्यक

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे दरम्यान

नोकरी करण्याचे ठिकाण:- कपूरथला (पंजाब) असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2024 असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा