एकूण जागा 82 जागा

ही भरती विविध पदासाठी असणार आहे त्यामुळे भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा.

जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करावे

शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. व संबंदतीत ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
एकूण पदे बघण्यासाठी जाहिरात नक्की बघा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा:- 18 ते 30 वर्षे दरम्यान