सर्वप्रथम नॅशनल पोर्टल सर्विस पोर्टल ला भेट द्या.

Google मध्ये nvsp असे सर्च करा

या ठिकाणी Register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्या

तुमच्या मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

मोबाईल नंबर व मतदान कार्ड लिंक असेल तरच digital voter कार्ड डाऊनलोड करता येईल.

येथे क्लिक करून nvsp पोर्टल पहा