एकूण जागा: 733 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. व संबंधित ट्रेड मध्ये ITI देखील असावा.

वयाची अट: 15 ते 24 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: बिलासपूर विभाग

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा