सर्वप्रथम तुमचे Voter ID Card ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनमध्ये नेशन व्होटर सर्व्हिस पोर्टल (https://voters.eci.gov.in/) ओपन करा.
यानंतर आता तुम्हाला या पोर्टलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या E-Epic डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा.
आता पुढील विंडोवर तुम्हाला लॉगिन पेज दिसेल.
या पेजवर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी किंवा EPIC क्रमांक टाकून तुम्ही तुमचे Voter ID शोधू शकता.
मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि रिक्वेस्ट OTP वर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल.
अखेर हा OTP टाकून, तुम्ही तुमचे Voter ID Card ऑनलाइन उघडू शकता आणि ते डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.