Money View पर्सनल लोनमध्ये कर्जाची रक्कम तुम्ही मनाप्रमाणे ठरवू शकता. रु. 10,000 ते रु. 5,00,000 पर्यंत वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा मिळते. Money View तुमची पात्रता तपासतात. तुम्ही कर्जासाठी पात्र असल्यास, तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि पूर्ण स्वातंत्र्याने कर्जाची रक्कम ठरवू शकता.

✒ सोयीनुसार परतफेडीचा कालावधी ठरवण्याची मुभा

Money View तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ठरवू शकता. वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 60 महिन्यांचा कालावधी मिळतो, जेणेकरून तुम्ही कर्जाची परतफेड सहज करू शकता

किमान व्याज दर

इतर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत तुम्हाला अत्यंत कमी व्याजदरात कर्ज देतो. व्याजदर दरमहा १.३३% पासून सुरू होतो, जो खूप कमी आहे आणि तुमच्या बजेटनुसार आहे