NFSA च्या माहितीनुसार, जे रेशनकार्ड धारक इनकम टॅक्स भरतात. ज्यांच्याकडे 10 बिघा पेक्षा अधिक जमीन आहे. त्या लोकांना मोफत रेशन मिळणार नाहीये. जे लोकं मोफत मिळालेलं धान्य बाहेर विकत असतील अशा लोकांचं देखील रेशनकार्ड रद्द केलं जाणार आहे