माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज कसा करायचा : माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी असलेल्या आवश्यक अर्ज हे राज्यातील ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य कार्य अधिकारी व बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी व विभागीय उपयुक्त महिला यांच्या कार्यालय इथं मोफत उपलब्ध असतात तुम्हाला तिथे अर्ज मिळू जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज बघू शकता खाली दिल्याप्रमाणे तुम्ही अर्ज बघू शकता.

👉🏻अधिकृत माहिती बघण्यासाठी शासन निर्णय नक्की वाचा व अर्ज नक्की भरा त्यासाठी इथे क्लिक करा👈🏻