शेतकरी बांधवांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आता खतासाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान मिळणार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो आता तुम्हाला फळबाग लागवड करायची आहे या फळबागासाठी तुम्हाला खत सुद्धा आवश्यक आहे व हा खत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला आता 100% अनुदानावरती हे खत मिळणार आणि राज्य सरकार तुम्हाला हे देणारे मित्रांनो पूर्ण माहिती पहा फळबाग लागवडीसाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणारे कोणती योजना आहे त्यानंतर आता तुम्हाला यासाठी लागणार जे खत आहे यासाठी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार पूर्ण माहिती पहा.

 

राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे ठिबक सिंचन यासारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक्य खतासाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक एवजी सर्व प्रकारच्या आवश्यक्य खतासाठी देखील शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे मित्रांनो राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घ्यावा असे आव्हान करत श्री मंत्री म्हणाले की आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील या ठिकाणी दिली आहे मित्रांनो राज्य सरकारचे सहा जुलै 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून या अंतर्गत पंधरा फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे खड्डे खोदणे कलम लागवड करणे पीक संरक्षण डांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100% अनुदान देते.