गहू एकशे दोन टक्के चना साठ टक्के रेप सीड आणि राई 98% जवळ 60 टक्के ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर मैसूर 89% करडई 52% यामध्ये या सहा पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर चालू वर्षांमध्ये आणि मागच्या वर्षामध्ये काय रेट होतं हे समजून घेऊया मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ही बैठक पार पाडली गेली या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे वाढीव दर मिळाला पाहिजे म्हणून यामध्ये गव्हासाठी जो रेट आहे पूर्वी रेट किती होता आणि आता रेट किती आहे प्रतिक्विंटल साठी हे समजून घेणे गरजेचे आहे यामध्ये जे वाढीव दर आहे ते वाडीवर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 2014 15 मध्ये 1400 रुपये आता 2024 25 मध्ये 2275 रुपये मित्रांनो जवळ साठी 2014 15 मध्ये 2024 25 मध्ये 1850 रुपये याप्रमाणे वाडी दर दिले जाणार आहे त्यांना साठी 2014 15 मध्ये दर होता 5450 रुपये याप्रमाणे वाढीव दिले जाणारे त्यानंतर मसूर साठी 2014 15 मध्ये 2950 रुपये 2024 25 25 मध्ये 6425 रुपयांनी वाढ होणारे मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो त्यानंतर पुढील पिकासाठी वेबसाईट आणि राईसाठी 2014 15 मध्ये तीन हजार पन्नास रुपये त्यानंतर 2024 25 मध्ये 5650 रुपये करणे साठी 2014 15 मध्ये 3000 रुपये 2024 25 साठी पाच हजार आठशे रुपये याप्रमाणे वाडी दर दिला जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट होता अनेक शेतकऱ्यांना ही माहिती नव्हती जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा