रब्बी पिकांच्या हमी भावात प्रतिक्विंटल वाढ (रुपयांत)

४२५ रुपये १५० रुपये २०० रुपये

११५ रुपये

मसूर (६,०००-६, ४२५ रेपसीड, मोहरी (५,४५०-५,६५०)

गहू (२,१२५-२,२७५)

बाल (१,७३५-१,८५०)

चणा (५,३३५-५,४४०)

करडई

(५६५०-५८००)

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस रेल्वेच्या ११ लाख ७ हजार ३४६ अराजपत्रित कर्मचायांना ७ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे १ हजार ९६९ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. रेल्वेने विक्र १.५० अब्ज टन मालवाहतूक आणि जवळपास ६.५ अब्ज प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणावर पोहोचवले आहे.

शेतकऱ्यांनाही होणार फायदा

सरकारने बुधवारी २०२४-२५ साठी काही रबी पिकांच्या हमी भावात वाढ केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हे पाऊल उचलले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारने केलेली एमएसपीमधील ही सर्वात मोठी वाढ आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केंद्र सरकारने आपल्या कर्मचायांसाठी दिवाळीच्या आधीच बिगर-उत्पादकता आधारित नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड तदर्थ बोनस जाहीर केला आहे. निमलष्करी दलांसह ग्रुप सी कर्मचा आणि बिगर-राजपत्रित ग्रुप बी दर्जाच्या अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.