Check Aadhar Bank Linking Status: आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे चेक करा मोबाईल मधून फक्त 1 मिनिटात

असे चेक करा आधार बँक लिंक स्टेटस Check Aadhar Bank Linking Status

1. सर्वात खाली खाली दिलेल्या लिंक वर ती क्लिक करा.

https://resident.uidai.gov.in/bank-mapper

2. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

3. तेथे तुमचा आधार नंबर टाकायला विचारले जाईल. तुमचा आधार नंबर टाका.

4. खाली तुम्हाला संकेतांक टाकावा लागेल तू संकेतांक इंग्रजीच्या मोठ्या लिपिक किंवा लहान लिपीत असेल तो व्यवस्थितपणे टाका.

5. त्यानंतर Send OTP असे बटण दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

6. तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती 6 अंकी OTP येईल तो OTP टाकायचं आणि Submit बटनावर क्लिक करा.

7. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती दिसेल बँकेचे नाव तसेच इतर माहिती सुद्धा दिसेल.

8. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती पाहू शकता. Check Aadhar Bank Linking Status