भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलच्या मदतीने आपण आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे आपल्या मोबाईलवर सहज पाहू शकतो. तसेच या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला नको असलेले सिम कार्ड किंवा आपण वापरत असलेले सिम कार्ड आपण लगेच बंद करू शकतो.Sim card new update

तुम्हालाही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे पाहायचे असेल किंवा एखाद्या सिमकार्ड तुम्हाला बंद करायचे असेल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण प्रोसेस करू शकता. Sim Card New Update.

आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? हे पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर नको असलेले सिम कार्ड बंद करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 इथे क्लिक करा.

 यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP नमूद करा.

आता तुम्हाला सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.

येथे वापरकर्ते अशा क्रमांकांना ब्लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही.