नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची अनेक दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत होता तर हा अखेर पहिला हप्ता आज ठीक अडीच वाजता दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे.