मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजना ही राबवली जात आहे या योजनेअंतर्गत जे शेतकरी नोंदणी करत आहेत अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये 100% अनुदानावरती दिले जात आहेत याच योजनेच्या धरतीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून आता नमो शेतकरी महा सन्माननीय योजना ही सुरू झाली आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता जो आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ट्रान्सफर करण्यात आलेला आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती अद्यापही पैसे आले नाहीत तुम्हाला मेसेज मिळाला नसेल तर एक काम तुम्हाला करायचंय मित्रांनो तुमचा एक तर प्रॉब्लेम असू शकतो एक केवायसीचा किंवा आधार लिंक चा प्रॉब्लेम जर असेल तर तुमचा हप्ता नक्की रुकला असेल जर तुमच्या सर्व बाबी जे काही तीन बाबी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आल्या होत्या या तीनही बाबी जर तुम्ही पूर्ण केला असेल तर तुमच्या खात्यावर ते शंभर टक्के नमो शेतकरी महासंगानिधी योजनेचा पहिला हप्ता जमा होणारे मित्रांनो काळजी करण्याची गरज नाही पैसे ट्रान्सफर होतात अनेक बँकेचा प्रॉब्लेम असतो यामुळे मेसेज सुद्धा नेट येतं आणि अनेक लाभार्थ्यांना मेसेज सुद्धा येत नाही आहे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात कारण नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा वेगळा पोर्टल अजून तयार करण्यात आलेलं नाही आहे येणार आहे पी एम किसान योजनेच्या स्टेटस ज्या पद्धतीने तुम्ही पाहता त्याच पद्धतीने नमो शेतकरी निधी योजनेचा सुद्धा तुम्हाला स्टेटस पाहता येणार आहे.