आता या बँकांमध्ये मिळतंय स्वस्त गृहकर्ज home loan

1]इंडियन बँक – 8.45 टक्क्यांपासून ते 9.1 टक्क्यांपर्यंत

2]HDFC बँक – 8.45 टक्क्यांपासून ते 9.85 टक्क्यांपर्यंत

3]इंडसइंड बँक – 8.5 टक्क्यांपासून ते 9.75 टक्क्यांपर्यंत

4]पंजाब नॅशनल बँक – 8.6 टक्क्यांपासून ते 9.45 टक्क्यांपर्यंत

5]बँक ऑफ महाराष्ट्र – 8.6 टक्क्यांपासून ते 10.3 टक्क्यांपर्यंत

6]बँक ऑफ बडोदा – 8.6 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत

7]बँक ऑफ इंडिया – 8.65 टक्क्यांपासून ते 10.6 टक्क्यांपर्यंत

8]युनियन बँक ऑफ इंडिया – 8.75 टक्क्यांपासून ते 10.5 टक्क्यांपर्यंत

9]कोटक महिंद्रा बँक – 8.85 टक्क्यांपासून ते 9.35 टक्क्यांपर्यंत.

10] स्टेट बँक ऑफ इंडिया – 8.५० टक्क्यांपासून ते 9.35 टक्क्यांपर्यंत.

टीप:- बँकेचे व्याजदर हे कमी ज्यादा होत असतात त्यामुळे अधिकृत व्याजदर बघण्यासाठी कृपया बँकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन व्याजदर नक्की बघावे

hdfc bank : या देशातील प्रमुख बँका असून यांनी त्यांचे व्याजदर हे खूप कमी प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यापासून दिलासा मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच होम लोन घ्यायचं असेल ग्रह कर्ज तर तुम्हाला नक्कीच वरील दिलेल्या लिस्टमधील बँका अगदी कमी व्याजदरामध्ये आणि कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला होम लोन देऊ शकता.

गृहकर्ज home loan घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन करावे. बचत आणि खर्च करूनही दर महिन्याला पैसे उरत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गृहकर्जाचा विचार करू शकता.

वरील दिलेल्या लिस्टमधून बँकेचे होम लोन देण्यासाठी येथे असाल तर तुम्ही खाली दिलेले कागदपत्र असेल तुमच्याकडे तर तुम्हाला त्याबद्दल ग्रह कर्ज दिले जाते.

होम लोन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
1]आधार कार्ड

2]पॅन कार्ड

३]फोटो

४]आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक तुम्ही ज्या जागेवरती कर्ज घेणार आहात त्या

5]जागेचा सातबारा किंवा पी टी आर ज्या जागेवरती कर्ज घेणारा असा त्या जागेचा

६]कलेक्टर एन ए हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे हे सुद्धा तुम्हाला असणार आहे.