मित्रांनो ही माहिती कोणत्या जिल्ह्यासाठी असणारे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे आणि महसूल मंडळी जे आहेत किती असणारे हे तुम्हाला आता समजून आला असेल या संदर्भात सुद्धा आपण पुढे माहिती सविस्तरता समजून घेणार आहोत ही जी माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळी पात्र झालेली आहेत अशा महसूल मंडळातील जिल्ह्यासाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे.