आधारधारकांसाठी मोठी बातमी.! आता करता येणार नाही तुम्हाला आधार मोफत अपडेट, ही असणार शेवटची तारीख

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्रे आहे. आधार कार्डाशिवाय अनेक सरकारी आणि खासगी कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. तसेच आधार कार्डमध्ये जुनी माहिती असल्यास आणि ती अपडेट न केल्यास तुमचे कामही अडकू शकते. याशिवाय आधार अपडेट न केल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने 10 वर्षांचे आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते. UIDAI मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा देते. तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असल्यास, तुम्ही ते त्वरित अपडेट करावे. अंतिम मुदतीनंतर, तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

👉 इथे क्लिक करून बघा आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख कोणती 👈

Leave a Comment