एटीएम मधून पैसे काढताना सावधान..! या लाईटवर ठेवा लक्ष, नाहीतर खाते होईल रिकामे

नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एटीएम कार्ड असेल तर ,आपण कधी ना कधी एटीएम मशीन घरी जाऊन पैसे काढले असतीलच. परंतु एटीएम मशीन मध्ये पैसे काढताना आपण खबरदारी घेतली पाहिजे, नाही तर तुमचे बँक खाते रिकामा होण्याचे धोका असतो. आजच्या या लेखामार्फत अशाच एका महत्वपूर्ण विषयावर बद्दलची माहिती घेणार आहोत. तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा. ATM Cash Withdrawal

ATM Cash Withdrawal : मित्रहो, आपण नेहमी पाहतो की, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन फ्रॉड नेहमी होत असतात. अशातच एटीएम मशीन मधून पैसे काढताना एक नवीन फ्रॉड झाल्याचे दिसून आले आहे. एटीएम मध्ये सगळ्यात जास्त धोका कार्ड क्लोनिंग मुळे निर्माण होतो. तुमच्या कार्ड बदल पूर्ण माहिती चोरून तुमचं दुसरं कार्ड बदलून याला कार्ड क्लोनिंग म्हणतात.

ATM Cash Withdrawal : नेमकी चोरी होते कशी?

आपण एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकल्यानंतर, आपण वापरलेल्या कार्ड भरून हॅकर कोणत्याही युजर चा डेटा चोरी करू शकतो. हे लोक एटीएम चा कार्ड स्लॉटमध्ये असा एक डिवाइस लावतात की, जे तुमच्या कार्ड ची सगळी माहिती स्कॅन करू शकतात. आणि मग त्यानंतर ब्लूटूथ किंवा दुसरा वायरलेस डिवाइस मधून तुमचा डेटा चोरला जातो.

परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या हॅकर कडे आपल्या कार्डचा पिन नंबर येतो कुठून? परंतु यासाठी सुद्धा हे हॅकर्स एक पद्धती वापरतात. हे हॅकर्स तिथे लावलेल्या कॅमेरा मधून तुमचा पिन क्रमांक ट्रॅक करतात. त्यामुळे त्या लोकांना कमी न समजलेलेच बरे…! ATM Cash Withdrawal

यासाठी नेहमीच ओळखीच्या किंवा वाचमेन असलेल्या ठिकाणावरूनच पैसे काढा. आपल्या अनोळखी भागात एटीएम वापरणे शक्यतो टाळा. त्यासोबतच तुमचा एटीएम चा पिन टाकताना तो एका हाताने झाका. आपण या अशा सोप्या पद्धती वापरत सुद्धा आपले बँक खाते हॅक होण्यापासून वाचू शकतो.

एटीएम मधून पैसे काढताना अशी घ्या काळजी इथे बघा

Leave a Comment