आत्ता हे 7 कागदपत्रे असतील तरचा जमिनीवर मालकी हक्क सिद्ध होणार, आत्ताच जाणून घ्या कागदपत्रे

New Land Record: जमिनीबद्दल बरेचसे कायदे आहेत आणि जमिनीबद्दल बरेचसे वादही सारखे सारखे सुरूच आहेत. ते तर आपण पाहतच आहोत बांधावरील वाद किंवा इतर कुठल्याही गोष्टीवरील वाद जर होत असतील तर सुद्धा याबद्दल बरेचसे कायदे शासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत.

Land मित्रांनो समजा जर आपल्या शेतकरी शेजारील जो आहे शेतकरी त्याने जर आपल्या जमिनीवर हक्क दाखवला किंवा बांधावरून वाद करता करता जर त्यांनी तुमची जमिनीवरच त्यांनी हक्क दाखवला तर तुम्हाला काय करता येणार आहे? आणि असे काय कोणत्या कायद्यावर किंवा कोणती डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीवर तुमचा अधिकार गाजवता येणार आहे. New Land

या ७ कागदपत्रांवरून जमिनीचा मालकी हक्क सिद्ध होणार 

हेच आपण या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत. आणि मित्रांनो हे खूपच महत्त्व आहे. Bhoomi Land Record कारण की उद्या जर कोणी आपल्या जमिनीवर हक्क दाखवला आणि त्यांनी जर ती सर्व कागदपत्रे त्याच्याकडे घेतली तर आपल्या जमिनीचा हक्क हा कायमस्वरूपी जाऊ शकतो. New Land त्यामुळे मित्रांनो अशी माहिती असणे खूपच आवश्यक आहे.

 

जमिनीच्या मालकी हक्क विषयी वाद सुरू असल्याचा दिसून येतो. इतकाच काय तर राज्यभरात असे हजारो खटले ही प्रलंबित आहेत. त्यामुळे आपण जी जमीन कसतो किंवा ज्या जमिनीवर आपली स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहेत ती जमीन आपल्याच मालकीची आहे. हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांच जतन करून ठेवणं गरजेचं असतं असे नेमके कोणते सातपुरावे आहेत. Bhoomi Land Record

या ७ कागदपत्रांवरून जमिनीचा मालकी हक्क सिद्ध होणार

Leave a Comment