घरबसल्या काढा फक्त दोन मिनिटात मोबाईल वरून जन्म दाखला; इथे काढा तुमचा दाखला

नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत कशाप्रकारे तुम्ही अवघ्या दोन मिनिटाच्या आत मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने जन्म दाखला काढू शकतात याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. जन्म दाखला या एकमेव कागदपत्राचा वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश

घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी,

सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्त्व आहे.पण बऱ्याचदा जन्म

👉 जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈

दाखल्यावरील नावात चूक असल्याचं समोर येतं. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्याचेही प्रकार आढळतात.

अशावेळी पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक कामांसंदर्भात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जन्म दाखल्यावरील नावातील चूक दुरुस्त करणं

अपरिहार्य ठरतं.याशिवाय, शहरी भागात बाळाचा जन्म झाला की, दवाखान्यातून जन्म प्रमाणपत्र मिळतं. त्यानंतर आवश्यक असलेला जन्म

दाखला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घ्यायचा असतो. कधीकधी पालकांकडून तो घेतला जात नाही.त्यामुळे जन्माची नोंद तर आहे, पण त्यात नाव समाविष्ट नाही, अशी स्थिती निर्माण होते.अशावेळी, जन्म दाखल्यात नाव समाविष्ट करणं आवश्यक ठरतं.या बातमीत आपण जन्म दाखल्यात नाव कसं समाविष्ट करायचं आणि जन्म दाखल्यातील नावात दुरुस्ती कशी करायची? याची माहिती जाणून घेणार आहोत.

👉 जन्म दाखला काढण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment