कोणतीही परीक्षा न देता मिळवा डीआरडीओ मध्ये सरकारी नोकरी मिळणार तब्बल इतका पगार, येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे DRDO अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेद्वारे शिकाऊ उमेदवारांची निवड केली जाईल. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे 41 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही या नियुक्ती प्रक्रियेची विनंती ईमेलद्वारे किंवा ऑनलाइन देखील करू अर्ज शकता.

 

हे सुद्धा वाचा या दिवशी लागणार दहावी बारावीचा निकाल इथे बघा तारीख

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी drdo.gov.in ला भेट द्या. येथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती सहज मिळेल. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकता. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 

 

या निवड प्रक्रियेद्वारे पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदे भरली जातील. या अर्जासोबत उमेदवारांना काही महत्त्वाची कागदपत्रेही जोडावी लागतील. तुम्ही [email protected] वर अर्ज आणि कागदपत्रे देखील पाठवू शकता. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही नक्कीच चांगली संधी आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असणारे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

भरतीची जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment