महिलांसाठी आली खुशखबर.! मोदी सरकार देणार महिलांना ड्रोन, इथे बघा अर्ज प्रकिया

नमस्कार बचत गटातील महिलांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठी भेट बचत गटांच्या महिलांना ड्रोन देणार मोदी सरकार मित्रांनो तुमच्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटात असेल तुमची आई असेल तुमची पत्नी असेल तुमची बहीण असेल तर त्यांना ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे पूर्ण लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा.

केंद्र शासनाच्या माध्यमातून जी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना ड्रोन पुरवण्यासाठी मंत्रिमंडळ मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रशासनाच्या माध्यमातून जी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना पुरवण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे यशस्वी ग्रुप आणि त्यासाठी २०२४२५ ते २०२५२६ या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे 2023 24 ते 2025 26 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता 15000 निवडक महिला स्वयंशहायता गटांना दोन पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे म्हणजे 15000 महिला बचत गटांना द्रोण दिले जाणारे महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनात कोणाला अनुसरण ही योजना राबविण्यात येणार आहे.

👉 इथे क्लिक करून बघा योजनेचे वैशिष्ट्👈

Leave a Comment