शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! महाराष्ट्र दुष्काळ अनुदान 2024 यादी झाली जाहीर ,इथे बघा यादीत तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे.

शासन निर्णय क्रमांकः एसीवाय-२०२३/प्र.क्र.५८/म-७ संहिता २०१६ मधील तरतूदी विचारात घेवून जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मुल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१७३/२०१७/म-७, दि.०७.१०.२०१७ व दि.२८.६.२०१८ अन्वये सुधारित निकष व कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक ४ येथे नमूद दि.३१.१०.२०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप २०२३ हंगामाकरिता दुष्काळ जाहिर करण्यात आलेला आहे.

हे सुद्धा वाचा आता मिळणार तीनशे रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त

 

या शासन निर्णयाच्या परिच्छेद ४ मधील तरतूदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने ३ हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या. खरीप हंगाम-२०२३ मधील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद अ.क्र.६ ते ११ येथील पत्रांव्दारे विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत.

हे सुद्धा वाचा तुमच्याकडे हे कार्ड असेल तर मिळणार मोफत पाच लाख रुपये पर्यंत उपचार

 

खरीप हंगाम-२०२३ करिता दुष्काळ जाहिर केलेल्या ४० तालुक्यांमधील खातेदारांना कृषि विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रु.२४४३२२.७१ लक्ष (अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

दुष्काळ यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment