या नागरिकांना मोफत ई-रिक्षा वाटप झाली सुरू, इथे तपासा यादीत तुमचे नाव

नमस्कार मित्रांनो, आता शासनाने दिव्यांगांसाठी एक नवीन योजना सुरु केली होती, त्यापैकी आता दिव्यांगना मिलनेर ऑटो रिक्षा हे वाटप करण्यात येणार असून आता रिक्षावाटप्याची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. आपण मागील माहिती मध्ये बघितले होते की तुम्ही कशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज करू शकता परंतु आता या योजनेची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. फॉर्म भरले होते त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांना ही रिक्षा म्हणजेच फिरते दुकान हे वाटप करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की लिस्ट लागलेली आहे तरी या लेखात तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं हे आपण बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण नक्की बघा.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकार महिलांना देणार 15000 रुपये इथे करा अर्ज

ही योजना दिव्यांग लोकांना त्यांच्या स्वत:च्या नोकऱ्या निर्माण करता यावी या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे, राज्य सरकार अपंगत्व असलेल्या लोकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिक्षा वस्तू उपलब्ध करून देत आहे. तर आता आपण बघूया की कशाप्रकारे तुम्ही या मोफत इलेक्शन ची यादी डाऊनलोड करू शकता व यादीत तुमचे नाव तपासू शकता. या संदर्भातील पूर्ण माहितीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओला बघून तुम्ही तुमची लिस्ट डाऊनलोड करू शकता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.

       यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment