शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय.! शिंदे सरकार देनार घरेलू कामगारांना 10 हजार रुपये

मित्रांनो हा शासन निर्णय 6 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानंद योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारने घेणार मोठा निर्णय.! प्रधानमंत्री उज्वला योजनेत आता मिळणार 300 रूपांची सबसिडी

आता यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत जे अटी शर्ती आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणी करत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी त्यानंतर अर्थसाह्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ ज्यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उत्तर अधिनियमाच्या कलम 15 तीन मधील तरतूद सर्व जिल्हास्तरावरील कार्यालयात प्रमुखांनी देखील तंतोतंत लागू राहील याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

इथे क्लिक करून बघा अधिक माहितीसाठी

Leave a Comment