घरकुल यादी 2023-24 झाली जाहीर | बघा दोन मिनिट मध्ये आपल्या गावाची यादी मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो घरकुल योजना 2023 24 मध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी जर पाहायची असेल घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसल्या यादी पाहता येणारे ही यादी कशा पद्धतीने पाहायची या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत नक्की पहा.

सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या प्रधान मंत्री आवास योजना या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल

तेव्हा तुमच्या मोबाईलवर सरकारचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

👉 इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे तपासायचं यादीमध्ये नाव 👈

Leave a Comment