घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! 10 लाख घरकुले झाले मंजूर, इथे तपासा तुमचे नाव

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे महाअवास अभियानाचा आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे राज्यात महाअवास अभियानातून दहा लाख घरकुलांची निर्मिती पूर्ण माहिती समजून घ्या तुम्ही जर घरकुल योजनेची खरच प्रतीक्षा करत असाल आतापर्यंत जर तुम्हाला घरकुल मिळाले नसेल तर हे घरकुल कधीपर्यंत मिळणार आहे तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत घरकुल योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत हे तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे राष्ट्रीय आवाज दिनानिमित्त 31 मार्च 2024 पर्यंत महाअवास अभियान 2023 24 राज्यभर राबविण्यात येणार आहे या अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ महाअवास अभियान पुरस्कार वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे म्हणजे आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आलेला आहे राज्यात राबविण्यात येणाऱ्या महाअवास अभियान 2023 24 या अभियानामुळे दहा लाख गरीब गरजू बेगर व भूमी लाभार्थ्यांचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार घरकुले 👈

Leave a Comment