पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I)

विभाग आणि पदसंख्या:

हिन्दी – ०१ जागा

जनरल – १६ जागा

सांख्यिकी – ०६ जागा

अर्थशस्त्र – ०२ जागा

लिगल – ०७ जागा

एचआर – ०६ जागा

इंजिनियरिंग – ११ जागा

आयटी – ०९ जागा

अकचुरी – ०४ जागा

इन्शोरन्स – १७ जागा

मेडिकल – ०२ जागा

हायड्रोलॉजीस्ट – ०१ जागा

भूभौतिकशास्त्रज्ञ – ०१ जागा

अग्रीकल्चर सायन्स – ०१ जागा

नॉटिकल सायन्स – ०१ जागा

रिक्त पद संख्या – ८५ जागा

बॅकलॉग भरतीतील पदे – ११ जागा

एकूण जागा – ९६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. पदनिहाय विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे.

वयोमर्यादा – वय २१ 30 वर्ष दरम्यान

अर्ज पद्धत – ऑनलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जानेवारी २०२४ असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा