12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी.! या विभागात निघाली मोठी भरती, येथे करा आजच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधी आहे

दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी ही म्हणावी लागेल.

हे सुद्धा वाचा आता जमीन मोजणीसाठी घरबसल्या करता येणार ऑनलाइन अर्ज

ही भरती प्रक्रिया 414 पदांसाठी होत आहे. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. 19 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच नक्कीच म्हणावी लागेल. लगेचच करा अर्ज

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारला नक्की शेअर करा धन्यवाद

Leave a Comment